
मुलांचे शासकीय वसतिगृह देवणी येथे क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची प्रतिमेची भेट
लहुजी शक्ती सेनेच्या देवणी तालुक्याच्या वतीने क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची प्रतिमेची भेट देण्याचे उपक्रम
देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी शहरातील लहुजी शक्ती सेनेच्या वतीने मुलांच्या शासकीय वसतिगृहास क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची प्रतिमेची भेट देण्यात आली.
यावेळी रवि मोतीरावे लहुजी शक्ती सेना देवणी तालुका उपाध्यक्ष, धोंडीराम गायकवाड तालुका सचिव, दिपक मिरगाजी तालुका सरचिटणीस,क्लार्क- नेताजी सुरवसे,दत्ता शिंदे, रवींद्र शिवपुरे, गणेश राघो, रामदास सूर्यवंशी, नारायण धनासुरे,आकाश गायकवाड आदींची उपस्थिती होती.