
वंचित बहुजन आघाडी देवणी तालुक्याच्या वतीने डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न
देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी शहरात बोरोळ चौकात वंचित बहुजन आघाडी तर्फे डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी गोपाल व-हाडे पोलीस उपनिरीक्षक देवणी, नरेश उस्तुर्गे पोलिस, अभिजित डोईजोडे पोलिस, डॉ पांडुरंग कलंबरकर वैद्यकीय अधिकारी उदगिर, ज्ञानेश्वर भाऊ सूर्यवंशी, बालाजी टाळीकोटे पत्रकार,नागनाथ गंड्डीमे,नरसिंग सूर्यवंशी, व्यंकट सूर्यवंशी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव देवणी, आयुबभाई खुरेशी वंचित बहुजन आघाडीचे देवणी तालुका अध्यक्ष,आवेश सूर्यवंशी, प्रशांत कांबळे,दशरथ सूर्यवंशी,रत्नदीप शिंदे, रंजीत सूर्यवंशी, मंगेश शिंदे, उत्तम शिंदे, सिद्धार्थ सूर्यवंशी, सुनील कांबळे, आदींची उपस्थिती होती यावेळी बोरोळ चौकात वंचित बहुजन आघाडीचे वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पगुच्छ अर्पण करण्यात आले जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता