

सलग ३ वर्ष ऊसाचे विक्रमी उत्पादन
चा आमित देशमुख यांच्या हस्ते सदन शेतकरी सुनील संग्राम कुंठे पुरस्कार आदर्श शेतकरी पुरस्कार २०१७ ऊस भुषण पुरस्कार २०२१
लातूर जिल्हाधिकारी यांच्याकडून ही सत्कार
देवणी लक्ष्मण रणदिवे
उदगीर तालुक्यातील हाळी_हंडगुळी जवळील आनंदवाडी येथील सदन शेतकरी सुनिल संग्राम कुंठे यांचे ऊस उत्पादक म्हणून मराठवाडा व महाराष्ट्रात नाव लौकिक झालेले आहे. आदर्श शेतकरी पुरस्कार जिल्हास्तरीय व ऊसभुषण पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे.जिल्हाअधिकारी यांच्या कडून ही सत्कार करण्यात आला सविस्तर माहीती देली सुनिल कुंठेहे गेली दहा वर्षोपासुन शेती करतात ते आपल्या शेती मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिक घेतात सोयाबिन,हरभरा,ऊस, आद्रक , या सर्व पिकांमध्ये ही त्यांचे उत्पन्न इतरांपेक्षा चांगले घेतात व तशी आधुनिक शेती ते स्वतः ट्रॅक्टर चालवतात शेतीतील सर्व मशागत ट्रॅक्टर च्या साहाय्यने करतात ऊस लागवड करतांना त्यानी चक्क सात फुटावरच सरी मारली आहे त्यांनी ऊसाचे बेणे ही वसंतदादा ईन्टूट पुणे येथुन टिशू कल्चर बेने पाॅल्ट तयार केला आहे व ईतरांना ही ते बेणे विकतात आमच्या प्रतीनिधी बोलताना त्यांनी ऊसाचे कांडे मोजुन दाखवले आसता ४०ते ४२कांडे वर ऊस आसल्याचे दिसून आले तसेच त्यांच्या शेतातील हरभरा पिकाची पेरणी पद्धत ही इतरांपेक्षा वेगळी पहावयास मिळाली कृषी विभागाच्या मार्गदर्शन घेउन त्यांनी सरी वरंबा पद्धतीने (bbf) पेरनी केल्याचे त्यांनी सांगितल गेल्या वर्षी हरभरा पिकाचे एका एकर मध्ये १६ क्विंटल उत्पादन मिळाले होते त्यांच्या शेतात ईतरही कांही वेगळी झाडं लावली आहेत फणस,चिकु,आंबा, केळी आसे फळझाडे दिसली २०१७ मध्ये १ एकर मध्ये ८० टन ऊस तर त्यावेळी त्यांना आदर्श शेतकरी पुरस्कार नंतर २०२१ मध्ये अडीच एकर मध्ये २५५ टन ऊस एवरेज मिळवले. यांनी सलग ३ वर्ष विलास २ साखर कारखान्याकडे कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न मिळवणारे एकमेव शेतकरी म्हणून त्यंच्या कडे पाहीले जाते. सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या आदर्श ठेउन व त्यांचे मार्गदर्शन घेऊन आपले ही उत्पादन कसे वाढवता येईल अशी अपेक्षा व्यक्त