विद्यार्थीभिमुख शिक्षक रमेश बिरादार यांचे निधन
22 मार्च रोजी देवणी येथील सार्वजनिक सम्शान भूमीत अंत्यसंस्कार

देवणी : तालुक्यातील धनेगाव येथील रहिवासी व देवणी येथील गुडसूरकर अपंग व मतिमंद विद्यालयाचे विद्यार्थीभिमुख लोक प्रिय शिक्षक रमेश बिरादार धनेगावकर यांचे देवणी येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले
त्यांनी देवणी येथील गुडसूर कर अपंग व मतिमंद विदयालयात त्यानी बरेच दिवस अपंग मतिमंद विद्यार्थी सेवा व अद्यापणाचे अविरत कार्य केले अपंग मतिमंद विद्यार्थ्यांची सेवा हिच ईश्वर सेवा म्हणून कार्य केले वीस बावीस वर्षे सेवा करून त्यानी तबेत सात देत नसल्याने रमेश बिरादार सर यांनी सेवा निवृत्ती घेतली होती एक अभ्यासू मनमिळाऊ व्यक्तिमत्व लोकांभिमुख विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्याकडे पाहिले जाते असे शिक्षक निघून जाने हे सामाजिक दृष्ठिकोनातून होणार नुकसान आहे जीवन मरण ह्या चकरातून परिक्रमा करावी लागतात आज रमेश सर आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी आपल्या कायम स्मरणत राहतील हे मात्र नक्की.. त्यांचे अंत्यसंस्कार देवणी येथील सार्वजनिक समशान भूमी येथे दि 22 मार्च रोजी ठीक 9: ओ करण्यात येणार आहेत
रमेश बिरादार सरांना माझ्या व लोकवैभव परिवाराच्या भावपूर्ण श्रद्धांजली
गिरीधर गायकवाड