शालुकाआई प्रतिष्ठान शिरूर (द.) ता.मुखेड जि.नांदेड च्या वतीने औनलाईन वेबिनारचे आयोजन
विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी करावयाची पूर्व तयारीचे तहसीलदार सुरेश घोळवे यांचे व्याख्यान
मुखेड / प्रतिनिधी : शालुकाआई प्रतिष्ठान शिरूर (द.) ता.मुखेडच्या वतीने महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने समाज प्रबोधनात्मक व्याख्यानमालेचे आयोजन आज (ता.२६) रविवार संध्याकाळी ७.०० वा आयोजित करण्यात आले आहे. सदर व्याख्यानाचा विषय प्रशासकीय सेवेत जायचय…तर आशी करा तयारी आहे. आणि व्याख्याते म्हणून देवणी येथील तहसीलदार मा.सुरेश घोळवे साहेब (तहसीलदार देवणी जि.लातूर) हे करणार आहेत.
सदर व्याख्यानाची लिंक Google Meet गुगल मिटवरील आसून पुढील प्रमाणे आहे.
link: https://meet.google.com/uuu-kqoq-duv
Passcod : uuu-kqoq-duv
सदर व्याख्यानाचा लाभ विद्यार्थी व पालकांनी घ्यावे आसे आवाहन संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी केले आहे. सदर कार्यक्रमाचे प्रसारण बि मिडिया माध्यम समुहाच्या वतीने बि 24 तास या न्यूज चैनलवर होणार आसल्याचे कळवले आहे.