
शांतिदूत बौद्धविहार देवणी खुर्द व ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी क्रमांक एक अंगणवाडी क्रमांक दोन डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न
देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील देवणी खुर्द येथे शांतीदूत बौद्ध विहार देवणी खुर्द येथे माननीय माणिक डोके पोलीस निरीक्षक देवणी यांच्या शुभ हस्ते डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी सरपंच यशवंत कांबळे, विठ्ठल शिंगडे उपसरपंच, मनोहर पाटील, रमेश कांबळे, तुकाराम पाटील,सुभाष पाटील, बापूराव उगिले, अनिल कांबळे,माधव पाटे व्हाईस चेअरमन, संजय गरड, माधव रणदिवे,विजयकुमार सूर्यवंशी, प्रशांत कांबळे, लक्ष्मण रणदिवे पत्रकार, ज्ञानोबा कांबळे, व्यंकट कांबळे, सूर्यकांत कांबळे, प्रभू काकनाळे ग्रामरोजगार सेवक, सिद्धू कांबळे,भरत गिरी, आधीची उपस्थिती होती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजन करून अभिवादन करण्यात आले