
देवणी शहरात अडत लाईन वैजनाथ आप्पा मसकल्ले, लाडगे एम एस आडत मध्ये सोयाबीन फिल्टर मशीन तीन वर्षापासून शेतकऱ्यांच्या शुद्ध सोयाबीन करणारी
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी अडत लाईन मध्ये शेतकऱ्यासाठी व येणाऱ्या प्रत्येक सोयाबीन सोयाबीन फिल्टर या मशीन द्वारे आपले सोयाबीन मशीन मध्ये घातल्यानंतर शुद्धीकरण करुन मिळणारा एकमेव शेतकऱ्याचा माल कच्चा असणारा पक्का करून देणारी मशीन म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत लाईन येथे तीन वर्ष तीन वर्षापासून चांगल्या पद्धतीने चालू आहे शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपला कच्चा माल घेऊन जाऊन शुद्धमाल घेऊन येण्यासाठी आडत लाईन येथे कडून मागणी होत आहे शेतकरी व दुकानदार या मशीनवर आपला कच्चामाल आणून तू पक्का माल करून घेऊन जाणारे सचिन बेलुरे, अडत मालक चंद्रकांत मसगले, अडत हमाल दीपक कांबळे, अनिल सुरवसे, निळकंठ कांबळे आदी या मशीनच्या समोर उपस्थित होते,