
भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी देवणे येथील संघटनेचे राष्ट्रीय कार्यालय सिद्धार्थ नगर येथे सकाळी 9:25 वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेचे व संविधानाचे पूजन देवनीचे तहसीलदार सोमनाथजी वाडकर सा. पो. निरीक्षक मा. माणिकराव डोके यांच्या हस्ते दीपा ने धूपाने पूजन व पुष्पहारणी यांच्या स्मृतीला व विचारांना अभिवादन करून खालील मान्यवराच्या उपस्थितीने सामुदायिक पंचशील त्रिशरण घेण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे व अतिथी मा. नागेश जीवने,वसंत कांबळे,डॉ.अनिल इंगोले, मुजीब शेख गुलाम रसूल,जावेद तांबोळी, बालाजी सूर्यवंशी , नरसिंग सूर्यवंशी, आवेश सूर्यवंशी ,सुनील कांबळे ,माधव कोठे, सचिन मंगनाळे, पांडुरंग कदम, साधक कुरेशी, गिरीधर गायकवाड, शंकर पाचंगे, न.प. कर्मचारी संतोष जीवने , रवींद्र कांबळे, भीमराज गायकवाड ,गजेंद्र कांबळे ,वैजनाथ मोतीरावे ,संदीप सूर्यवंशी ,सचिन पतंगे ,उत्तम रणदिवे, मारुती गायकवाड ,डि.के. कांबळे ,सुधीर डबेटवार, बाबुराव बटनपुरकर, विश्वनाथ पतंगे, आदित्य गायकवाड ,महिला आघाडी प्रमुख सौ. अनिताताई सूर्यवंशी, चि. बाबासाहेब, कुमारी प्रज्ञा, यासह मान्यवरांच्या उपस्थितीत माननीय तहसीलदार साहेब व महाराष्ट्र पोलीस निरीक्षक यांच्यावर डोके साहेब यांच्या व पीएसआय वराडे साहेबांचा सत्कार व सन्मान करून कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ यांनी विचार व्यक्त करून आभार मानल.