श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना लि.मुरूम आयोजीत ऊस परीषद व शेतकरी संवाद कार्यक्रम.
तुरोरी-श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना संचालक मा.श्री बापूरावजी काका पाटील साहेब,शरणजी पाटील साहेब..
श्री विठ्ठलसाई सहकारी दिलीप भालेराव,जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष तथा जिल्हा परीषद सदस्य प्रकाश आष्टे,रफीक तांबोळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ.आण्णाराव सुर्यवंशी उमरगा पंचायत समिती सभापती सचिन पाटील ,उपसभापती युवराज जाधव,मा.उपसभापती गोविंद पाटील,बसवराज कस्तूरे,मुरूम वि.का.सो.चेअरमन दत्ता मामा चटगे,प्रमोद कुलकर्णी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव महालिंग बाबशेट्टी उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस योगेश राठोड,उस्मानाबाद काँग्रेस सेवादल जिल्हा उपाध्यक्ष शाहूराज भोसले,उमरगा काँग्रेस कमिटी ता.उपाध्यक्ष राहूल वाघ,उमरगा युवक काँग्रेस अध्यक्ष चंद्रशेखर पवार,सुजित शेळके, कार्यकारी संचालक अथनी साहेब तुरोरी सरपंच सौ.मयुरी जाधव,चेअरमन कुमार पवार,अशोक पवार,उमेश मम्हाळे कृऊबा समिती संचालक दयानंद सुर्यवंशी,उमेश तपसाळे,राजाराम पाटील,संजय शिंदे,राजनारायण कांबळे,शिवशरण गायकवाड, यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित शेतकरी बांधव,प्रगतशिल शेतकरी युवक शेतकरी वडीलधारी मंडळी कारखान्याचे सर्व कर्मचारी यांची उपस्थिती..