

सामाजिक ओढ असणारे उगवता युवा नेतृत्व म्हणजे सुरज शिवानंद अंबुलगे
देवनागरीत जन्मास आलेला युवा नेतृत्व सुरज आंबुलगे यांच्या अध्यक्षतेखाली विविध जयंती सामाजिक कार्य होत असताना दिसून येत आहे गेले दोन वर्षे झाले बसवेश्वर जयंती अध्यक्ष म्हणून बसवेश्वर जयंती ही देवणी शहरात अतिशय उत्साहित व नवीन संकल्पनेतून करण्याचा प्रयत्न सुरजा मुलगा यांनी केले आहे तसेच गतवर्षी राम नवमी हे सुद्धा अध्यक्ष पद घेऊन रामनवमी सुद्धा नवीन संकल्पनेतून गतवर्षी केली तसेच यावर्षी गावची यात्रा ग्रामदैवत महादेव मंदिर यात्रेचे अध्यक्ष होऊन यात्रेमध्ये नवीन संकल्प व नवीन कल्पना उदयास आणून यात्राही मोठी कशी होईल याची दक्षता घेत आहेत नदी शुद्धीकरण महादेव मंदिर परिसर स्वच्छता कावडीच्या लग्नाची विविध उपक्रम पशुप्रदर्शन जे यात्रेच्या अगोदर किंवा नंतर घ्यावे लागत होते ते यात्रेतच घेण्यात घेण्यात येत आहे तसेच मंदिराची रंगरंगोटी परिसरात विविध बदल अशा विविध उपक्रमातून आपली सामाजिक ओढ व कुशलता दाखवून देऊन समाजामध्ये समाजसेवेचा वसा उचलून आपलं नेतृत्व सिद्ध करताना दिसत आहे अशा या युवा नेतृत्वाला पुढील कार्यास प्रेरणा व शुभेच्छा