साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष रवींद्र बेद्रे यांची मागणी

उदगीर / प्रतिनिधी : येथील भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष रवींद्र बेद्रे यांनी केंद्रीय मंत्री मा. ना. भगवंतजी खुबा यांना उदगीरच्या दौऱ्यावर असताना नुकतीच मागणी केलेली आहे.
उदगीर प्रतिनिधी भारत सरकारचे रसायन आणि खत आणि नवनीतम ऊर्जा केंद्रीय मंत्री मा. नामदार.श्री.भागवंतजी खुब्बा साहेब उदगीर दौऱ्यावर आले असताना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना साहित्य क्षेत्रातील नाव व कार्य पाहता केंद्र शासनाकडे शिफारस करून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी प्रस्ताव मांडावा व पुरस्कार देण्यासाठी आपले योगदान द्यावे असे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती मा.आ.श्री. सुधाकरराव भालेराव साहेब (प्रदेशाध्यक्ष भाजपा अनुसुचित जाती मोर्चा, महाराष्ट्र) , मा. आ.श्री. गोविंदअण्णा केंद्रे (प्रदेश उपाध्यक्ष) , मा. श्री.राहुल भैया केंद्रे (जिल्हा परिषद अध्यक्ष, लातूर) , मा.श्री. बस्वराज बागबंदे (न. प नगराध्यक्ष) , मा.श्री. सुधीर भाऊ भोसले (न.प उपनगराध्यक्ष) , मा. उदयसिंह ठाकूर (भाजपा शहराध्यक्ष उदगीर) , श्रीमती. उत्तराताई कलबुर्गे (प्रदेश का. सदस्य) , मा. पंडित अण्णा सूर्यवंशी ( अनु.जाती मोर्चा उपाध्यक्ष) , मा. बापूसाहेब राठोड (ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष) , मा. बालाजी गवारे (अनु.जाती जिल्हाध्यक्ष) , मा. अमोल निडवडे (युवा मोर्चा अध्यक्ष) , मा. मनोजदादा पुदाले (पाणी पुरवठा सभापती)
साईनाथ चीमेगावे (जिल्हा सचिव),दत्ता पाटील(नगरसेवक),गणेश गायकवाड (नगरसेवक),नागेश अष्टुरे (नगरसेवक), अनंत बुंदे (नगरसेवक) , लाखन कांबळे (नगरसेवक) , रमेश पवार (नगरसेवक), बाळासाहेब पाटोदे (युवा मोर्चा शहराध्यक्ष), महादेव टेपाळे , आनंद साबणे (भाजपा सरचिटणीस) , संतोष बडगे (ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष) , विशाल सूर्यवंशी , वीरलाल कांबळे ( युवा मोर्चा सचिव) , नवज्योत शिंदे , मंगेश येरकुंडे , रोहित वाघमारे , भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि सन्माननीय सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp