
देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील अचवला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त बोलताना@ निकिता कांबळे व्याख्यानकार यांनी सांगितले की डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार आज आत्मसात करण्याची अत्यंत गरज आहे ते म्हणजे इथल्या बहुजन समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण चांगल्या प्रकारचे घेऊन आपल्या आई-वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, शिक्षणामुळे माणसाला माणसात आणण्याचं कार्य करते, @ डी एन कांबळे शाहीर यांनी सांगितले की शाहिरीच्या माध्यमातून भीमसैनिक जल्लोषा मध्ये ताईत ताई व्याख्याता देणारी निकिता ताई चिट्ठी न घेता एवढे बोलणारी वक्ता महिला मी कधीच पाहिले नाही निश्चित भिमाची वाघीण ठरेल ही मी आज येथे देतो ग्वाही,@ मतलबी चेहरे पर हमेशा दिखावे की सजावट होती है जो बाबाका नाम लेना भूल जाता है उनके खून मे मिलावत होती है@पाठीवर धाक होती दुश्मनांना धाक होती डोक्यावर छाया होती मोठी किमया होती बाबा तुमच्यामुळे आम्हाला ताठ मानेने जगण्याची हिंमत होती, या शाहिरीमुळे या कार्यक्रमाची शोभा वाढली आहे,@पत्रकार लक्ष्मण रणदिवे यांनी सांगितले की संविधानच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरामध्ये संविधान गेलं पाहिजे जनजागृती सांगितले की प्रत्येक माणसाच्या जीवनात अनेक विचाराची देवाण-घेवाण झाली पाहिजे,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले काही वक्त्याने मनोगत व्यक्त केले आहे, गजानन गायकवाड उपसरपंच मा,आजणी, रोहित कांबळे संविधान कांबळे, कार्यक्रमाची ध्वजारोहण सरपंच सौ जानकाबाई सूर्यवंशी, वैजंता पाटील पोलीस पाटील, यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आली, या कार्यक्रमाचे अध्यक्ष वैजयंता पाटील पोलीस पाटील, तसेच सरपंच सौ जानकाबाई सूर्यवंशी, निकिता कांबळे व्याख्यानकार, निलेश कांबळे देवणी पोलीस ठाणे येथे पोलीस कार्यरत,पत्रकार लक्ष्मण रणदिवे, शाहीर डी एन कांबळे, गजानन गायकवाड उपसरपंच अजनी, आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमात जयंती समितीचे अध्यक्ष सविताबाई धनाजी कांबळे, जयंती समितीचे उपाध्यक्ष राजाबाई चंद्रकांत पतंगे,जयंती समितीचे सचिव कलावती दिगंबर कांबळे,जयंती समितीचे पदाधिकारी रंजना कांबळे, मनीषा पतंगे, नरसाबाई पतंगे, सिमिंता कांबळे, रेणुका बनसोडे, दिगंबर कांबळे, आकाश कांबळे,दीपक पतंगे, महादेव कांबळे, हनमंत कांबळे, चंद्रकांत पतंगे श्रावण कांबळे लाईनमन, सचिन कांबळे, राजकुमार बनसोडे,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर डी एन कांबळे, तर आभार पत्रकार लक्ष्मण रणदिवे यांनी मांडले, भव्य मिरवणूक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणूक शांततेत पार पडली यावेळी पोलीस प्रशासनाने चौक बंदोबस्त ठेवला होता
