
७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देवणी खुर्द ग्रामपंचायत कार्यालय, अण्णाभाऊ साठे समाज मंदिर,शांतीदूत बुद्धविहार, जिल्हा परिषद प्रा शाळेत ध्वजारोहण संपन्न
देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी खुर्द येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वजारोहण सरपंच यशवंत कांबळे, शांतिदूत बुद्धविहारचा ध्वजारोहण सुभाष पाटील सेवादल काँग्रेस तालुकाध्यक्ष देवणी ,अण्णाभाऊ साठे समाज मंदिर ठिकाणीचा ध्वजारोहण सोनाली रणदिवे ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद प्रा शाळा नरसिंग माकने शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, यांच्या शुभहस्ते पार पडले यावेळी उपस्थित अनिल आवले ग्रामसेवक, रमेश कांबळे ,तुकाराम पाटील देवणीकर पोलीस पाटील, अनिल कांबळे, मुलतानी पठाण, उपसरपंच विठ्ठल शिंगडे, संजय गरड, राजू कारभारी माधव रणदिवे,पत्रकार लक्ष्मण रणदिवे, विजयकुमार सूर्यवंशी ज्ञानोबा कांबळे, मधुकर कांबळे, प्रशांत कांबळे, सूर्यकांत कांबळे ,सुनील कांबळे, अरुण कांबळे, विकास कांबळे, सिद्धार्थ कांबळे, दीपक रणदिवे, ॲड सतीश शिंगडे, राजकुमार कुमदाळे, यादुल पठाण माझी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, रामकिशन उगिले, राजकुमार कलमे,तुकाराम पसरकल्ले, दिलीप पिनाटे,बालाजी कारभारी,नरवटे केशव मुख्याध्यापक, सहशिक्षक पुंड भरत, संजय बिरादार,श्रीरंग चांडेश्वरे,तेजेवाड देविदास, रोहिणी गायमाळे, एस बी गायकवाड आरोग्य सेविका, दैवशाला कांबळे अंगणवाडी कार्यकर्ती सरोजा गायकवाड अंगणवाडी कार्यकर्ती सत्यवती रणदिवे सीआरपी हौशाबाई सारगे,आविद्या सूर्यवंशी मदतनीस, नंदनी रणदिवे शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष, प्रभू काकनाळे ग्राम रोजगार सेवक, आधीची उपस्थिती होती