उदगीर / प्रतिनिधी: दि/14/10/2021
वार गुरुवार रोजी सायंकाळी ठीक 8 : 00 वाजता मा.श्री.विकास भरतराव बिरादार शेल्हारकर यांची तहसीलदार पदी निवड झाल्या बद्दल यांचा व त्याचे आई वडील यांचा सत्कार करण्यात आला. सदर सोहळ्याचा कार्यक्रम ज्ञानेश्वर पाटिल मित्र मंडळातर्फे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढवना तर्फे साजरा करण्यात आला या वेळी गावातील सर्व मित्र मंडळ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp