कर्मवीर एकनाथराव आव्हाड समाज भूषण पुरस्कार ट्रॉफी सन्मानपत्र संघर्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था प्रथम वर्धापनदिनी सन्मानित सर्वांचा गौरव
देवणी लक्ष्मण रणदिवे.
मानवी हक्क अभियान ही संघटना शोषित,पिडीत,यांच्या कल्याण व सुरक्षेसाठी संविधानाच्या सनदशीर मार्गाने लढा देणारी संघटना असुन १९९० साली या संघटनेचे निर्माण कर्मवीर एकनाथ आव्हाड यांनी केले आहे,आजता गायत या संघटनेचे कार्य फार मोठ्या जोमाने चालु आसुन या संघटनेने शोषित वर्गाचे रक्षण व उन्नती यावर फार मोठे कार्य चालु ठेवले आहे,कर्मवीर एकनाथ आव्हाड यांच्या पश्चात आभियानाची धुरा डॉ.मिलींदजी आव्हाड हे सांभाळत आसुन या कार्यक्रमास उपस्थित रहाता न आल्याने त्यांनी खंत व्यक्त केली आहे,त्यांच्या ही उत्कृष्ट नेतृत्वाखाली आभियांनाचे कार्य जोमाने उभं राहिले आसुन व्यवस्थेने विरुद्ध कायदेशीर कडवा लढा उभारणारे कर्मवीर एकनाथ आव्हाड यांच्या नावाने संघर्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ठाणे मुंबई या संस्थेने कर्मवीर एकनाथ आव्हाड कार्यकर्ता सन्मान पुरस्कार जाहीर केले होते,या पुरस्काराचे आभियानाचे लातुर जिल्ह्यातील कडवे लढव्व्ये,मा.अनंत साळुंखे,मा.अर्जुन जाधव,मा. मारुती गुंडीले, महेश मठपती, मनोज पाटील,प्राध्यापक नरसिंग सूर्यवंशी, किशोर कागदे बीड, नरेश बिरादार, सुनील मादळे, लक्ष्मण रणदिवे,बालाजी टाळीकोटे, शकील मनियार ,प्रभू गायकवाड, भैय्यासाहेब देवणीकर, गजानन गायकवाड,मानवी हक्क अभियानाचे कडवे समर्थक तथा संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष कैलास भिसे,उपाध्यक्ष किशोर सुर्यवंशी,सचिव संजय पवार, खजिनदार संजय. गायकवाड,सहसचिव माधव दहीकांबळे,कोषाध्यक्ष आनंद फुले, यांच्या वतीने ही पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी जे सन्मान राहिले त्यांचा सन्मान करण्यात आला मानवी हक्क अभियान लातूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले देवणी खुर्द सरपंच यशवंत कांबळे, अनिल आवले ग्रामसेवक, अनिल कांबळे,प्रशांत कांबळे, महादेव रोट्टे, सूर्यकांत कांबळे, विद्यासागर शिंदे, गुरुनाथ पत्री माजी मुख्याध्यापक, माजिद उंटवाले, सोमनाथ लदे, शिवाजी बिरादार अजनी, तानाजी बिरादार, ज्ञानोबा बिरादार ,मारुती सूर्यवंशी, ज्ञानेश्वर कांबळे देवणी, ज्ञानोबा बिरादार हंचनाळ, चंद्रकांत मुर्के, शिवाजी कंजे,व सदरचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे,या पुरस्कार वितरणा बाबत लातूर जिल्हातील अभियान परिवारात व दुबळ्या जनात फार मोठ्या प्रमाणात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असुन या पुरस्काराबाबद,आभियान समर्थक इत्यादीनी पुरस्कारीत कार्यकर्तेचं अभिनंदन करुन पुढील वाटचालीच्या शुभेच्छा ही दिल्या आहेत,या कार्यक्रमाचे सर्वं स्तरातुन कौतुक केले जात आहे.