
गायरान धारक शेतकरी व निवासी गायरानधारकांचा विराट मोर्चा लातूर जिल्ह्यातून आझाद मैदानावर असंख्य गायरान धारक जाणार — लक्ष्मण रणदिवे
खंबीर नेतृत्व प्रा, डॉ, मिलिंद आव्हाड राष्ट्रीय अध्यक्ष मानवी हक्क अभियान, कुशल नेतृत्व अॕड डॉ, सुरेश माने राष्ट्रीय अध्यक्ष बीआरएसपी तथा गायरान धारकांचे हाय कोर्टाचे वकील,
देवणी – लक्ष्मण रणदिवे
लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बहुजन समाजातील वंचित पीडित शेतमजूर गायरान धारक असे अनेक लोक आझाद मैदानावर १८ मार्च रोजी जाणार आहेत, गायरान धारकाचे प्रमुख मागण्या,१ दीर्घ काळापासून प्रलंबित असलेला प्रश्न १९९१ च्या शासन निर्णयाची सरसकट अंमलबजावणी झालीच पाहिजे २ गायरान जमिनीवरील घरकुलधारकांना घराचा मालकी हक्क मिळालाच पाहिजे,३ गायरान जमिनीवरील मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प इतर वन जमिनीवर राबविण्यात यावे, गायरान आमच्या हक्काचे – हक्काचा सातबारा मिळालाच पाहिजे, आपल्या गायरान जमिनीच्या हक्कासाठी या आंदोलनात हजारोच्या संख्येने सहभागी व्हा, मच्छिंद्र गवाले मराठवाडा कार्याध्यक्ष, कैलास भिसे मुंबई प्रदेशाध्यक्ष, राजू काळे राज्य उपाध्यक्ष, रघुनाथ कसबे, अर्जुन जाधव मराठवाडा प्रसिद्धीप्रमुख, कैलास गायकवाड मुंबई, किशोर सूर्यवंशी ठाणे, अनंत साळुंखे लातूर जिल्हा अध्यक्ष, मारुती गुंडिले लातूर जिल्हा सचिव, लक्ष्मण रणदिवे लातूर जिल्हा उपाध्यक्ष, गजानन गायकवाड देवणी तालुकाध्यक्ष,गणेश कांबळे तालुकाध्यक्ष शिरूर अनंतपाळ, शिवराज गुराळे निलंगा तालुका अध्यक्ष, ऋषिकेश जाधव शहराध्यक्ष उदगीर, बालाजी गुडसुरे सरपंच गव्हाण,मारुती नामवाड, रेखा लांडगे महिला तालुकाध्यक्ष, अनिता गायकवाड, शारदा मुंगे, संतोष बट्टेवाड जळकोट, आदिने लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त गायरान धारक शेतमजूर व विविध प्रश्नावर आझाद मैदानावर मोर्चाचे नियोजन गायरान धारक कृती समिती सहभागी संघटना, मानवी हक्क अभियान महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन, लोक मोर्चा गायरान हक्क अभियान, बहुजन रिपब्लिकन सोशलिष्ट पार्टी, महाराष्ट्र बेरोजगार महासंघ संघटना सहभागी आहेत, तरी लातूर जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने या मोर्चाला यावे,