
बारावीत यश संपादन केलेले हर्षदा तानाजी रणदिवे ५७% काफीमुक्त परीक्षेत यश मिळाल्यामुळे मानवी हक्क अभियान संघटनेचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांच्याकडून विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला,
देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील देवणी खुर्द येथे माधव केरबा रणदिवे ग्रामपंचायत सदस्य यांचा नातू रोहन धनाजी रणदिवे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय देवणी येथे रुग्णांना केळी वाटप करण्यात आले कारण स्वप्न उराशी बाळगून आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो म्हणून केक न कापता सामाजिक बांधिलकी म्हणून उपक्रम राबविण्यात आला आहे तसेच माधव केरबा रणदिवे ग्रामपंचायत सदस्य यांचे नात हे श्री योगेश्वरी देवी माध्यमिक विद्यालय या शाळेचे विद्यार्थिनी रणदिवे हर्षदा तानाजी यांचा सत्कार मानवी हक्क अभियान संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांच्याकडून विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आले, ग्रामीण रुग्णालय देवणी येथे रोहन धनाजी रणदिवे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना केळी वाटप यांच्या शुभहस्ते डॉ, मनीषा महाजन, कविता बोरे नर्स, नदीम मिर्झा नगरपंचायत पाणीपुरवठा सभापती, धनाजी रणदिवे, पत्रकार लक्ष्मण रणदिवे, मारुती सूर्यवंशी, संदीप पाचंगे, हजर बदनाळे, यांच्या उपस्थितीत, केळी वाटप करून, डॉक्टर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या