ऐन दिवाळीच्या काळात एस.टी.कर्मचाऱ्यांचे आंदोलन पेटले.. एस.टी.महामंडळ कर्मचाऱ्यांना राज्य शासनात समाविष्ट करण्याची जोरदार मागणी..
उदगीर / प्रतिनिधी : एस.टी.महामंडळ कर्मचारी यांना महाराष्ट्र शासनात विलनीकरण करून राज्य शासनाचा दर्जा द्यावा व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय…