लातुर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास पिक विमाधारकांनी नुकसानीच्या 72 तासात पुढील प्रमाणे कळवा नक्कीच फायदा होईल..!!
लातुर / प्रतिनिधी : जिल्ह्यामध्ये पिक विमाधारक शेतकर्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असल्यास सदरील शेतकर्यांनी नुकसानीच्या 72 तासांच्या आत खालील ईमेलवर,किंवा…